अमरावती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे मध्ये आपले स्वागत आहे.

अमरावती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे मध्ये आपले स्वागत आहे.

आत्मा विषयी

राष्ट्रीय कृषि धोरणांमध्ये कृषि विस्तारामधील क्रांतीकारक बदलाची गरज प्रामुख्याने समोर आली असल्याने कृषि विस्तार कार्यक्रमांना दिशा देण्याच्या दृष्टीकोनातून कृषि विस्तारासाठी विस्तृत रूपरेषा विकसित करण्यात आली आहे. केंद्र शासनाने सन २०१०-११ मध्ये विस्तार कार्यक्रमाची मर्यादा वाढविली असून त्यामध्ये विशेष बाबींचा समावेश केलेला आहे.विस्तार कार्यक्रम सुधारीत योजनेमध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ व त्यासाठी आवश्यक असणारा निधी दिला आहे.सुधारीत योजनेत खालील मुख्य घटकावर विशेष भर दिला आहे.

• राज्यस्तर,जिल्हास्तर व तालुकास्तरावर-पुनरुजीवीत, नव्याने स्वायत संस्था स्थापन करणे.

• पब्लीक-प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत विस्तार सेवा पुरवठादारांचा समावेश व बहुउद्देशिय संस्थांना सर्व स्तरावर चालना देणे.

• शेतकऱ्यांच्या गरजा व मागण्या विचार घेऊन त्यानुसार शेतकरी समूह/शेतकरी गट(CIGs & FIGs) तयार करणे.

• विस्तार कार्यक्रमाचे नियोजन व अंबलबजावणी करीत असतांना इतर कार्याक्रमासोबत सांगड घालण्यावर भर देणे.

चालु घडामोडी